Sanjay Jadhav | संजय जाधव यांची स्वप्नपूर्ती | Fimagic, Duniyadaari

2021-02-19 5

दिग्दर्शक संजय जाधव यांनी Filmagic ही नवी फिल्मस्कूल तयार केली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना ग्राऊंड लेव्हलवर सिनेमाबद्दलचं ट्रेनिंग दिलं जाणार आहे. Watch this video to know more. Reporter- Darshana Tamboli, Camera- Deepak Prajapati, Video Editor- Ganesh Thale.